एक तरुणी मला दिसली
मला पाहून गालात हसली
मी पाहिले तिच्याकडे
तिने पाहिले माझ्याकडे
नजरेला मिळाली नजर
घायाळ झाला माझा जिगर
नजरेच्या भाषेत ती काहीतरी बडबडली
मी मात्र वेडा तिची भाषाच नाही समजली
अस आता रोज झाल होत
तिच्या आणि माझ्यातलं अंतर कमी होत होत
पहिल्यांदा ती दिसली जिथे
आज हि मी गेलो तिथे
पाहिलं तिचा प्रणय रंगला होता
मुलगा जरा ओळखीचाच होता
तो नेहमी माझ्या मागे असायचा
ती त्याला , तो तिला इशारे करायचा
तसा अपेक्षा भंग झाला
गुलाबी रंगाचा काळा रंग झाला
अस सत्य कोणी विसरत नसत
मनात खोल घर करून ते बसत
म्हणूनच तरुण प्रेमी मित्रानो
प्रेमाच्या रिंगणात चालत राहा
परंतु पाहिलं जर एखाद्या सुंदर तरुणीने तुमच्याकडे
पहिल्यांदा मागे वळून पाहत जा
पहिल्यांदा मागे वळून पाहत जा .......
नवनाथ ठोंबरे (औरंगाबाद)
मला पाहून गालात हसली
मी पाहिले तिच्याकडे
तिने पाहिले माझ्याकडे
नजरेला मिळाली नजर
घायाळ झाला माझा जिगर
नजरेच्या भाषेत ती काहीतरी बडबडली
मी मात्र वेडा तिची भाषाच नाही समजली
अस आता रोज झाल होत
तिच्या आणि माझ्यातलं अंतर कमी होत होत
पहिल्यांदा ती दिसली जिथे
आज हि मी गेलो तिथे
पाहिलं तिचा प्रणय रंगला होता
मुलगा जरा ओळखीचाच होता
तो नेहमी माझ्या मागे असायचा
ती त्याला , तो तिला इशारे करायचा
तसा अपेक्षा भंग झाला
गुलाबी रंगाचा काळा रंग झाला
अस सत्य कोणी विसरत नसत
मनात खोल घर करून ते बसत
म्हणूनच तरुण प्रेमी मित्रानो
प्रेमाच्या रिंगणात चालत राहा
परंतु पाहिलं जर एखाद्या सुंदर तरुणीने तुमच्याकडे
पहिल्यांदा मागे वळून पाहत जा
पहिल्यांदा मागे वळून पाहत जा .......
नवनाथ ठोंबरे (औरंगाबाद)
ek no raje
उत्तर द्याहटवा