एका राजाच्या घरी एक साधू गेला , राजा ही अधिकारी आणि साधू हि अधिकारी आहे साधू संन्यासी आहे ,
सर्व परिक्षेत
उत्तीर्ण झालेला असा एक
संन्याशी
सकाळी
पावणे सहा वाजता ,सूर्याचा उदय होत आहे
त्या वेळेला संन्याशी दारात आहे ,
संन्याशी - भिक्षा
देई मा
राजाने आई जगदंबेची पूजा नेटकीच आटोपली होती . खिडकीतून पाहिलं ,सूर्याचा उदय झाला
दारात संन्याशी आलाय .
राजाने आपल्या आईला
विचारलं
माय
दारात एक संन्याशी आलाय त्याला
काय द्यावं (ती बाई अधिकारी बाई होती )
त्या बाईने आपल्या
पुत्राला सांगितलं बाळा इतका जर
अधिकारी संन्यासी असेल तर
आपणचं त्यांच्या झोळीत बसूंना ...
आईचे शब्द कानावर पडलेच्या नंतर त्या राजाने कंकाला
बोलावून घेतले (कंक म्हणजे हिशोब
करणारा )
कोरा कागद त्याच्यापुठे
टाकला . जितके गड ताब्यात
आहे , आपल्याकडे घोडे
किती आहे ,हत्ती किती आहे शिलिका
किती आहे ,पालख्या किती आहे ,जमीन आपल्या ताब्यात किती आहे आणि रयत किती आहे सर्व त्या कागदावर लिहले खाली स्वाक्षरी केली आणि राजाची मुद्रा मारून दिली आणि पूर्ण
स्वराज्याचा कागद संन्याशाच्या झोळीत टाकला
त्या संन्यास्याचे नाव आहे ...समर्थ
रामदास स्वामी
संन्यास्याने कागद वाचला ..... कागद वाचत असताना डोळ्यातून पाणी आले
राजा शिव छत्रपतीला सांगितलं महाराज आम्हाला काय करायचं हे सर्व
त्या संन्यास्याने कागदाचे हजारो
तुकडे केले हि ज्याच्या हृदयाची भूमिका आहे
त्यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा
…………………………….|
( लेखक )
नवनाथ अंबादास ठोंबरे
छत्रपती शाहु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , औरंगाबाद
खूप छान लिहलस तू ....................
उत्तर द्याहटवाअसच लिहित जा
Jay shivray
हटवाSuper & motivated poem
उत्तर द्याहटवाSuper & motivated
उत्तर द्याहटवाKhup Chan bhau Jay Shiv ray
उत्तर द्याहटवा