परवा स्टेशनवर ती भेटली
एस पी कॉलेजची क्लासमेट कूठली
आता फारच बदलेली दिसली
गालातल्या गालात खुदकन हसली
अचानक माझ्या समोर ती आली
नजरा नजर फक्त तिने
केली
मन माझं रड्त होतं
भान मात्र तिचच होतं
डोळे तिचे स्थिर
होते
विचार फक्त माझेच होते
तितक्यात रेल्वेचा
हॉर्न तो वाजला
मनात विचारांचा गोधंळ तो साचला
रेल्वे जवळ जवळ येत होती
तिच्या विचारांची धावपळ चालूच होती
न बोलताच ती
रेल्वेत चढली
भर पावसात घश्याला
कोरड पडली……………………………………….।
कारण सांगु मित्रानो
त्यांच्यामध्ये मैत्रीच्या पलिकड्च प्रेमाच नातं होत ................................................।
कवी - नवनाथ ठोंबरे पाटील
औरंगाबाद
खूपच छान...................
उत्तर द्याहटवाBhau aathavan ali way
उत्तर द्याहटवा