नाही रे..............नाही कुणाचे कोणी
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी
अंती जाईल एकटाच
माझे -माझे म्हणुनी
माझे नाही रे कोणी
नाही रे .............नाही कुणाचे कोणी
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी
हि बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे नाही कुणाचे कोणी
हि दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे..............नाही कुणाचे कुणी
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी
Chann
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवालिहित रहा
उत्तर द्याहटवाया अभंगाचे शेवटचे एक चरण बाकी आहे ते जर आपण आपडेट केले तर हा अभंग साधकाला आपल्याच साईट वर पुर्ण मिळेल
उत्तर द्याहटवाधन्यवाद
दया मग
हटवाEk kdav
हटवामहाराज शेवटचं चरण राहिले ,ते जर पूर्ण केले तर अभंग म्हणणाऱ्या साठी सोईचे होईल प्रतीक्षा करतो ,जय हरी
उत्तर द्याहटवासाडेतीनशे वर्षांपूर्वीच संत सांगून गेले .बाळ ... !
हटवानाही रे नाही कुणाचे कोणी
उत्तर द्याहटवाअंती जाईल एकटाच
माझे -माझे म्हणुनी
माझे नाही रे कोणी
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे .............नाही कुणाचे कोणी
हि बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे.......... नाही कुणाचे कोणी
हि दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे..............नाही कुणाचे कुणी
एका जनार्दनी मनी धरा
हरी नामाची गोडी,
तरीच जन्मा येऊनी होई ,
सार्थक जिवना परी
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे ......... नाही कुणाचे कोणी
नाही रे नाही कुणाचे कोणी
हटवाअंती जाईल एकटाच
माझे -माझे म्हणुनी
माझे नाही रे कोणी
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे .............नाही कुणाचे कोणी
हि बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे.......... नाही कुणाचे कोणी
हि दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
वृद्ध पण तव जवळी येता
वैद्य के करणार
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे..............नाही कुणाचे कुणी
एका जनार्दनी मनी धरा
हरी नामाची गोडी,
तरीच जन्मा येऊनी होई ,
सार्थक जिवना परी
वेड्या मायेचा बाजार...
नाही रे ......... नाही कुणाचे
👍
हटवाHa abhang Koni lihila ahe...?
उत्तर द्याहटवाएकनाथ महाराज
हटवाRam krushana hari
हटवाएका जनार्दणी म्हणी धरा हरी भजनाची गोडी l तरीही जन्मा येऊन करा सार्थक माणव कुळी ll प्राण्या मायेचा बाझार
उत्तर द्याहटवा9082573116
उत्तर द्याहटवाया अभंगाचे दोन प्रकार कसे
हटवादुसरे चरण
उत्तर द्याहटवाहि दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
वृद्ध पण तव जवळी येता
वैद्य (काय) करणार
वेड्या मायेचा बाजार...
Aahe
हटवाRam krushana hari
उत्तर द्याहटवा😔😔😔
उत्तर द्याहटवा