एका आईच मन
***********************
माझी छकुली (मुलगी)
**********************
माझं नशीब फळाला आलं
अगदी लहानपणापासूनच
तू माझी काळजी घेतेस
इवलीसी होतीस तेंव्हापासून
मला मदतीचा हात देतेस
तू असतेस सोबतीला
घरच काम आवरायला
दमली मी तरी
तू असतेस काळजी घ्यायला
मुली तू म्हणजे, माझी सावली
माझं प्रतिबिंब, माझं सर्वस्व
मुली तू म्हणजे, या घराचा आधार
मुली तू म्हणजे, या घराचं विश्व
मुली तू म्हणजे
इथल्या संस्कारांची पारख
या घराची, या घराण्याची
एक मौल्यवान ओळख
तुझीच आई….
***********************
माझी छकुली (मुलगी)
**********************
तुुझ्या या नाजुक पावलांनी
हे घर उजळून गेलं
आनंद भरला चहूकडेमाझं नशीब फळाला आलं
अगदी लहानपणापासूनच
तू माझी काळजी घेतेस
इवलीसी होतीस तेंव्हापासून
मला मदतीचा हात देतेस
तू असतेस सोबतीला
घरच काम आवरायला
दमली मी तरी
तू असतेस काळजी घ्यायला
मुली तू म्हणजे, माझी सावली
माझं प्रतिबिंब, माझं सर्वस्व
मुली तू म्हणजे, या घराचा आधार
मुली तू म्हणजे, या घराचं विश्व
मुली तू म्हणजे
इथल्या संस्कारांची पारख
या घराची, या घराण्याची
एक मौल्यवान ओळख
तुझीच आई….
कवी- नवनाथ ठोंबरे
औरंगाबाद