माझ्या लेखणीचा प्रवास फक्त आपल्यापर्यंत .........|

सुस्वागतम् ................. सुस्वागतम्............ सुस्वागतम्.......

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

आई......


द्वारा पोस्ट केलेले Navnath Thombre Patil येथे ६:१६ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

हा ब्लॉग शोधा

Translate

असा आहे मी......

माझा फोटो
Navnath Thombre Patil
Aurangabad, Maharashatra, India
नमस्कार, माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे मित्रांनो मी नवनाथ ठोंबरे पाटील मी मुळचा भायगाव या खेडे गावातील रहिवासी आहे. कविता आणि लेख लिहणे हे माझे व्यसन आहे. मी कविता लिहितो कारण; साध सरळ जगताना आयुष्यात खूप चांगले वाईट अनुभव येतात. मन मोकळ करण्यासाठी, रडव्या डोळ्यातले अश्रू हसरे करण्यासाठी, प्रेमाच्या वाटेला मोकळ करण्यासाठी कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू खुलवण्यासाठी मनातल दु:ख शब्दात मांडण्यासाठी, फक्त लिहित गेलो लिहित गेलो मी काही मुळचा कवी नाही. पण मला कविता लिहिण्याचा छंद लागला तो म्हणजे मला शिकवण देणारे गुरुवर्य प्रा. सतिश भोपळे सर यांच्यामुळे. त्यांनी मला कविता लिहिण्याला उत्साहित केले. मग काय हे असं चाललंय….. मित्रांनो असा माझा हा काव्य प्रवास चालूच आहे. तुमची साथ.. आणि शब्दांची बरसात.. , काही , माझं स्वत:च असं काहीतरी असावं…म्हणुन मी माझ्या कविता ब्लॉगच्या रुपात तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. वाचकांनी त्याचा आनंद घ्यावा – द्यावा हाच हाच एक उद्देश आहे. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल… धन्यवाद….! नवनाथ ठोंबरे पाटील प्रतिक्रिया द्यायची असेल तर संपर्क मो क्र. ९६३७६८४७३६ / ९०२१०२४८२१ ईमेल ‌‌‌‌‌‌‌‌‌‌- 9nath.thombre@gmail.com
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

असा आहे मी एकटाच .......|

असा आहे मी एकटाच .......|

असे लिहतो मी .......

लिहित गेलो लिहित गेलो.. फक्त मी लिहितच गेलो
मनावरच ओझ माझ्या.. शब्दांवर लादत गेलो
तेही कीती साथ देतील.. याच मला नेहमीच कोड पडत
थकले जर का वाटेत.. माझं जीवन मला व्यर्थ वाटत
कुणी निंदल माझ्या कवितेला.. कुणी व्वा व्वा केल
कुणा अर्थ कळला.. तर कुणी बेअर्थ लावला
मी नाही नाराज झालो.. कधी नाही दिली प्रतिक्रिया
माझ्या मनाची व्याख्या.. त्याच माझ्या ओव्या
व्यर्थ गेले शब्द कधी.. भाव मनीचा फुका
मी लिहित गेलो लिहित गेलो.. कुणी काढल्या चुका
मन माझं थरारल.. कधी भावनांत हरवलं
वेदनांच्या डोहात.. कधी एकटच कळवळल
मी मात्र त्यावर.. शब्दांचा मलम लावत गेलो
थांबलो नाही कुठेच
फक्त
लिहित गेलो लिहित गेलो

वाचक संख्या

माझी पाने

  • मुख्यपृष्ठ

अनुक्र्माणिका

  • ▼  2017 (13)
    • ►  जून 2017 (3)
    • ►  जुलै 2017 (2)
    • ►  ऑगस्ट 2017 (1)
    • ►  सप्टेंबर 2017 (2)
    • ►  ऑक्टोबर 2017 (3)
    • ▼  नोव्हेंबर 2017 (1)
      • आई......
    • ►  डिसेंबर 2017 (1)
  • ►  2018 (2)
    • ►  एप्रिल 2018 (2)
  • ►  2019 (6)
    • ►  मार्च 2019 (5)
    • ►  एप्रिल 2019 (1)
  • ►  2020 (12)
    • ►  एप्रिल 2020 (2)
    • ►  मे 2020 (3)
    • ►  नोव्हेंबर 2020 (6)
    • ►  डिसेंबर 2020 (1)
  • ►  2021 (7)
    • ►  जानेवारी 2021 (6)
    • ►  मार्च 2021 (1)

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
सर्व टिप्पण्या
Atom
सर्व टिप्पण्या
वॉटरमार्क थीम. Blogger द्वारे प्रायोजित.